रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे | असतात, ही उच्च भावना बाळगून त्यांनी राज्यकारभार केला. | नये. पीकांची नासाडी होता कामा नये. अशी लोककल्याणकारी राज्याची स्थापना करणारे| आपल्या अधिपत्याखालील प्रदेशात त्यांनी उत्तम पद्धतीची | आज्ञा छत्रपती शिवरायांनी आपल्या सैन्याला लोकहितैषी सहिष्णू आदर्श राजे म्हणून जगभर | शासन व्यवस्था व शांतता निर्माण केली. शेतकरी वर्गासात शासन व्यवस्था व शांतता निर्माण केली. शेतकरी वर्गासाठी | दिली होती. शेतक-यांच्या भाजीच्या देठालाही वंदिले जातात. त्यांनी जनसामान्यांचे स्वराज्य | हितावह धोरणे आखली. नागरिकांना आवश्यक सुरक्षितता | हात लावू नये, ही त्यांची आज्ञा आजही एका स्थापन करत प्रजाहितदक्ष राज्यव्यवस्थेचे| मिळवून दिली. त्या काळात सतत लढाया होत असल्याने | आदर्श प्रशासकाचे वचन म्हणून सुवर्णाक्षरांत उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले आहे. | सैन्य एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी असे सर्वदूर फिरत | कोरली गेली आहे. 'रयत सखी, तर राजा सखी' छत्रपती शिवराय हे महान योद्धा असे. अशा प्रवासात कोणत्याही मोहिमेवरील कोणत्याही | ही नीती स्वीकारून त्यांनी शेती व्यवसायात व असण्याबरोबरच सजाण प्रशासक व द्रष्टे | सैन्याच्या तुकडीने शेतक-यांच्या उभ्या पीकांतून जाता कामा । महसूल व्यवस्थेत अनेक सुधारणा घडविल्या. राष्ट्रनिर्माता होते. त्यामुळे त्यांचे जीवन केवळ त्यांच्या उदार, सहिष्णू व लोककल्याणकारी महाराष्ट्र किंवा देशाच्याच नव्हे तर समस्त धोरणांमुळे त्यांनी सामान्य रयतेच्या, शेतकजगाच्या इतिहासात देदिप्यमान व यांच्या, लढवय्या सैनिकांच्या मनात अढळ अनन्यसाधारण ठरणारे आहे. ते ख-या अर्थाने स्थान मिळवले. राजकीय संघर्षात कोणत्याही महिलेचा अनादर होणार नाही, याची छत्रपती रयतेचे राजे होते. त्यांच्या राज्यकारभारातील शिवरायांची दक्षता घेतली. सर्व स्त्रियांना प्रत्येक कार्यवाही जनतेच्या हिताची काळजी आदराची वागणूक द्यावी, असा त्यांचा दंडक घेणारी होती. एका आदर्श प्रशासकाला होता. महिलांवर अन्याय, अत्याचार करणाआवश्यक असणारे शिस्त, जोखीम यांची त्यांनी कधीच गय केली नाही. स्वीकारण्याचे धाडस, न्याय, दूरदृष्टी, विवेक, समाजकंटकांना कठोर शिक्षा दिली. परकीय अखंड परिश्रम हे सर्व गण त्यांच्या ठायी सैन्यातील महिलांचा आदर, सत्कार व संरक्षण होते.महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले करण्याचे त्यांचे धोरण होते. त्यानी जाते. शूरवीर, संत आणि महापुरुषांची भूमी सर्व जातीधर्मातील नागरिकांना एकत्र करून असलेल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती आपले सैन्य उभे केले. आपल्या सहका-यांमध्ये शिवाजी महाराज यांचे अनन्यसाधारण योगदान कुठल्याही भेदाभेदाला थारा दिला नाही. शिस्त, आहे. त्यांची शेतीविषयक धोरणे त्यांच्या कर्तृत्ववानांचा सन्मान, सर्वांना न्याय व लोकहितकारी व्यक्तित्वाची ग्वाही देतात. समानतेची वागणूक या नेतृत्वगुणांमुळे शेतक-यांची पिळवणूक थांबविण्यासाठी त्यांनी सैन्याबरोबरच तत्कालीन प्रजेच्या मनातही नवीन रयतवारी पद्धती रूजू केली. तत्पूर्वी छत्रपती शिवरायांबद्दल आदर निर्माण झाला. जमीनदारी पद्धती होती. त्यामुळे शेतक-यांना| आणले. छत्रपती शिवाजी महाराज याना रयतवारी पद्धता या थोर राजाच्या शब्दांबरहुकूम स्वराज्यनिर्मितीसाठी आपले प्राण त्यागण्याची जमीनदारांच्या लहरीनसार सारा भरावा लागे. | लागू करताना पीक पाहणी ही एखाद्या व्यक्तीच्या मर्जीवर तयारी असणारे अनेक लढवय्ये व शूर सहकारी दप्काळ, नापिकी, अतिवष्टी यामळे शेतीची | अवलंबून न ठेवता गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, अधिकारी निर्माण झाले. शिस्तबद्ध संरक्षण व्यवस्था उभी नासाडी झाली तरी शेतक-यांना जमीनदारांकडे| यांचा महसूल ठरविण्यासाठी उपयोग करून घेतला. त्यामुळे केली. त्यातून सर्वसमावेशक स्वराज्य उभे सारा द्यावा लागे. पीक पाहणी होत नसे. छत्रपती | प्रत्यक्ष पीक कसे आहे, यावर सारा ठरविला जाऊ लागला. राहिले. हे ख-या अर्थाने रयतेचे स्वराज्य होते. शिवरायांनी ही पद्धती बदलली व रयतवारी | रयतेच्या अडचणी शासनाला कळू लागल्या. रयतेवरील हर्षवर्धन पवार, रूढ केली. जमीनदारी मोडीत काढली. त्यासाठी | अन्याय नष्ट झाला. रयतवारी पद्धतीने गोरगरीब जनतेला जमीनदारांचा विरोध पत्करून त्यांना वठणीवर | न्याय मिळवून दिला. राजा किंवा प्रशासक हे प्रजेचे सेवक | जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती लवक्किाथाबविण्यासाठी त्यान. छत्रपती शिवाजी महाराज राज
रयतेचे राजे